News Cover Image

सिद्धेश्वर प्राथमिक वा माध्यमिक आश्रमशाळेचा निकाल या वर्षीही 100` टक्के लागला सलग पाचव्या वर्षी 100टक्के निकालाची परंपरा कायम.

सिद्धेश्वर प्राथमिक वा माध्यमिक आश्रमशाळेचा निकाल या वर्षीही 100` टक्के लागला असून संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती हेमलताताई बिडकर व संस्थेच्या सचिव सौ मृणालताई जोशी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे .तसेच या वर्षी कु.रोहिणी वसंत बागुल हि विद्यार्थीनी 79.40 गुण घेऊन प्रथम येण्याचा मान मिळाला. 7 विद्यार्थी विशेष  प्राविण्य श्रेणीत 27 विद्यार्थी प्रथम श्रेणीत व 02 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत आले.