SONAWANE SANJAY BALU

मी माझ्या संस्थेबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो.या संस्थेने मला केवळ काम करण्याची संधीच दिली नाही,तर माझ्या कौशल्याचा विकास करण्यासाठी एक उत्कृष्ट व्यासपीठ देखील उपलब्ध करून दिले,येथे मला सकारात्मक वातावरण ,सहकार्य करणारे सहकारी आणि मार्गदर्शन करणारे वरिष्ठ यांचा अनुभव मिळाला .या संस्थेने देलेल्या अनुभवामुळे माझा आत्मविश्वास वाढला असून भविष्यातील आव्हानांना तोड देण्यासाठी मला मानसिक आणि व्यावसायिक दृष्टीकोनाने सज्ज केले आहे.संस्थेने दाखविलेल्या विश्वासाबद्दल आणि वेळोवेळी दिलेल्या संधी साठी मी सदैव ऋणी राहील.