UMA SHANKAR GULASKAR

मी स्वयांपाकी या पदावर  कार्यरत असून माझ्या अस्थपनेतील विद्यार्थ्याना आनंदाने जेवण तयार करून खाऊ घालणे माझ्यासाठी परमानंद आहे. आ.ताईसाहेब मिळालेले प्रेम , जिव्हाळा हे माझ्यासाठी जीवनाची खरी शेदोरी आहे.