BHARTI NATHU SHEWALE
मला डांग सेवा मंडळ नाशिक या संस्थेने माझ्या प्रामाणिक आणि कष्टाळू स्वभावामुळे या शैक्षणिक संस्थेत १७ वर्ष पुर्ण करीत आहे.आमच्या आदरणीय अध्यक्षा ताईसाहेब यांनी आम्हांला त्यांच्या परिवारातील एक घटक आहे अशीच वागणुक देत आहे.त्यांचा शांत आणि निर्मळ प्रेरनेणें आम्ही सर्व विद्यार्थ्यांचा न्याहारी.आणि जेवण घरच्या सारखे बनवितो विद्यार्थी हेच आमचे दैवत आहे.