GAYATRI BRIJLAL BEDSE

डांग सेवा मंडळ नाशिक या संस्थेची सुळे या आश्रमशाळेत मी स्वयंपाकी या पदावर असुन ४०० रहिवाशी विध्यार्थ्यांना गरमागरम पोळी आणि भाकरी करते .विद्यार्थी जेवण करतांना आईच्या हातची चव मुलांना येण्यासाठी मी आवडीने आणि प्रसन्न मनाने स्वयंपाक करते.

              माझ्या संस्थेने मातृत्वाचा ठसा आम्हा सर्वावर आहे.