YOGESH HARI PAGAR

मी योगेश हरी पगार ,डांग सेवा मंडळ नाशिक संचलित सिद्धेश्वर आश्रम शाळा सुळे,ता.कळवण,जि.नाशिक या आश्रमशाळेत शिपाई या पदावर कार्यरत असुन शालेय कार्यालय,वर्ग,परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी तत्पर आहे.माझ्या संस्थेने माझ्यावर ज्या  विश्वासाने नियुक्त केलेले आहे त्या कामासाठी मी कटिबद्ध आहे.शालेय प्रशासनाने सांगितलेले सर्व काम मी वेळोवेळी पुर्ण करतो.