PRIYANKA HARICHANDRA BAGUL
मी अधिक्षिका पदावर कार्यरत असुन मुलींच्या आरोग्य ज्यात मानसिक,शारीरिक आणि भावनिक जबाबदारी सर्वस्वी माझ्यावर आहे .या पदावर मातृत्व,भावना अधिकाधिक दृढ झाली.संस्थेच्या सर्व आदरणीय ताईसाहेब (अध्यक्षा ,डांग सेवा मंडळ,नाशिक) यांनी वेळोवेळी मार्गदर्शन करून सदर पदावर सक्षम भुमिका पार पाडण्यास मदत होत आहे.