SONAWANE BHUPENDRA BHALCHANDRA

मला अभिमान आहे कि मी ज्या संस्थेचा घटक आहे त्यांचा उद्देश आदिवासी समाजाला शिक्षणाच्या आणि विकासाच्या  प्रवाहात आणणे ,म्हणुन मी आश्रमशाळेत माझ्या सर्व विद्यार्थी यांचा सर्वागीण विकासासाठी अतोनात प्रामाणिकपणे अविरत प्रयत्नशील राहणार आहे.विद्यार्थी हेच माझे दैवत आहे.त्यांच्या सामाजिक आणि शैक्षणिक उत्कर्षासाठी मी कटीबद्ध आहे.